Congratulation Shubham Khandalkar sutar samj boy
Congratulation Shubham Khandalkar
for winning final of zee TV marathi sa re ga ma
Marathi songs competation
" Maharashtra Cha Gaurav"
Announcement pls join http://sutarsamaj.ning.com/ or follow us on http://twitter.com/sutarsamaj
प्रिय समाज बांधव,
आम्ही सुतार लोहार समाज हिता साठी नवीन माहिती तंत्राचा फायदा घेउन भगवान विश्वकर्मा च्या आशिर्वादाने आपल्या सेवेसाठी खालील वेबसाईट सादर करीत आहोत.कृपया वेबसाईट ला भेट दया व इतारानाही, मित्रानाही सांगा.
http://panchalsutharloharsamajgroup.blogspot.com/ आम्ही खालील सेवा करण्याचा मानस आहे.
अ) वधु वर मण्डल, वधु वर माहितिचे केन्द्र
ब) आधुनिक पद्धतीचे ( हाय tech) वधु वर मेलावे घेणे
क) समाज प्रबोधन
Candidate no 1
Name :
Blood :
Height :
Date of birth: ( Time AM/PM)
Education:
Father :
Father's Profession:
Address :
Contact /Mobile etc:
Currently Working in
Expectation:
Cast/Subcast:
Currently we are doing following service
a) Publishing candidates profile with photo
b) Free SMS for any new member gets updated
c) Free SMS for any Vadhu var melava indicating date, venue
city etc of our samaj to all registered members
d) This link is famous in all internet communities i.e Orkut,
Facebook Ibibo etc
e) Presence in all leading ad agency sight i.e just dial, click
india.com etc,Google search engine etc
f) Free database of candidate in this websight
g) Newes, Views and inspirational thoughts, forwrds etc
e) we are present on ibbo,twitter, facebook, orkut etc
Your's Faithfully
Mr H B Suryawanshi, Sir ईमेल hbsuryawanshi@gmail.com
Keep the Mind like an Ocean &Enjoy the Day Like a Fish in the heart of an Ocean...!!Have a cool day...!!
"When someone shares with you something of value, you have an obligation to share it with others."
Chinese proverb
शुभ मंगल सावधान ...
शुभ मंगल हा संस्कार असतो.आयुष्यात एकदाच देवा ब्राम्हानांच्या साक्षीने आप्त स्वकियांचा साक्षीने , सनई चौगादांच्या गजरात होत असतो म्हणुनच आई वडिल हे ठअरवितना गम्भिर्याने विचार करत असतात.शिक्षण , चारित्र्य घराने ह्याला साजेसा जोडीदार शोधण्याची धडपड चालू आसते . तरुण तरुनी आपल्या आशा आकांक्षा जोड़ी दाराच्या निवडी वर केन्द्रित करत असतात .जितकी दृष्टी व्यापक तितके निवडी चे क्षेत्र व्यापक व विशाल होते .पंचक्रोशीतल्या नात्यांच्या मर्यादा ही तोकड्या वाटू लागतात. निवडी साठी जेवढे जास्त पर्याय तेवढी जोड़ीदाराची निवड मनासारखी.लाखात जोडीदार मिल्तोही पण त्यासाठी पर्याय .. वधु वर नाव नोंदणी...What is Marriage? Marriage may be defined as socially approved sexual alliance whose off springs also have social recognition and approval. Jacob and Stern say, “Marriage is a term of social relationship of husband and wife and of plural of mates, also used for ceremony of uniting material parents”. Thus marriage alone is an institution which results in social recognition of children..
मनोराथाचे इमले रचून स्वप्न साकार होत नसतात.तर उठा जागे व्हा ,कामाला लागा मित्रांनो आपला जीवनसाथी हाकेच्या अंतरावर हार घेउन उभा आहे .विवाह ठरवायचा म्हणजे अनेक प्रश्न निर्माण होत असतात त्यावर उपाय एकच तो म्हणजे विवाह नोंदणी
आपल्या जातीचा सुयोग्य वधु वर निवाडी साठी आम्हाला साथ दया.वेगाने काळ धावतो आहे विवाह योग्य मूला,मुलींचे वय वाढते जात आहे पण आपल्या स्वप्नाची रानी किंवा राजा गवसत नाही.जो फक्त विचार करत बसला तो संपला. समाजातले मुले, मुली खुप शिकू लागली , उत्तमोतम नोकरी व व्यवसाय करू लागले. त्याना राज्याच्या , देशाच्या ही सीमा आपुरी वाटू लागली.आता तर बरेच जन देशाच्या काना कोपरा साता समुद्रा पार कर्तुत्वाची गुढी उभरत आहे.जीवनाचा अनुरूप जोडीदार निवडन्या साठी विवाह संस्थे वरचा त्यांचा दृढ़ विश्वास , उच्च शिक्षण घेवुनिही आपली परंपरा , रीती रिवाज , मागच्या वंशजांचे विवाह संस्था मजबुतिसथी केलेले प्रयत्न ह्यावर ज्यांची श्रधा अटल आहे आशा महाराष्ट्रभर, संपूर्ण भारत देशात, सम्पूर्ण विश्वात जे वास्तव करून आहे अश्या सर्व सुतार लोहार समाज बांधवांना समर्पित आहे ही websight
---------- Forwarded message ----------
From:
Rajesh Kumar <jagriti.ent@gmail.com>Date: Thu, Jun 24, 2010 at 10:08 AM
Subject: to join the group
To:
sutar-lohar-samaj-youth-group+owner@googlegroups.comhi ,
i m rajesh panchal from delhi , i m 29 yr old and i m a business man
in the feald of interior decoration ,
we r on the panel of nike , levi's , bata aditya birla retail ltd ect.
i feel glad wn i get in touch the ppl of our panchal samaj n like it
it is my hobby that to add ppl in my cercil ,
thanks
Rajesh panchal
9891180662
No comments:
Post a Comment