.

e mail @ hbsuryawanshi@gmail.com Pls wait till all the content gets loaded.It may take 2-3 minutes.Please see all the blogsight from top to botton.Our aim is to create single platform for all samajbandhav Thanks for support

Congratulation Shubham

Congratulation Shubham
Sutar Samaj boy We are proud of you

Congratulation Shubham Khandalkar sutar samj boy

Congratulation Shubham Khandalkar
for winning final of zee TV marathi sa re ga ma
Marathi songs competation
" Maharashtra Cha Gaurav"

Pls do join our group

Google Groups
Subscribe to sutar lohar samaj youth group
Email:
Visit this group
Follow sutarsamaj on Twitter

Announcement pls join http://sutarsamaj.ning.com/ or follow us on http://twitter.com/sutarsamaj

प्रिय समाज बांधव,
आम्ही सुतार लोहार समाज हिता साठी नवीन माहिती तंत्राचा फायदा घेउन भगवान विश्वकर्मा च्या आशिर्वादाने आपल्या सेवेसाठी खालील वेबसाईट सादर करीत आहोत.कृपया वेबसाईट ला भेट दया व इतारानाही, मित्रानाही सांगा.
http://panchalsutharloharsamajgroup.blogspot.com/ आम्ही खालील सेवा करण्याचा मानस आहे.
अ) वधु वर मण्डल, वधु वर माहितिचे केन्द्र
ब) आधुनिक पद्धतीचे ( हाय tech) वधु वर मेलावे घेणे
क) समाज प्रबोधन
Candidate no 1
Name :

Blood :
Height :
Date of birth: ( Time AM/PM)

Education:
Father :
Father's Profession:
Address :
Contact /Mobile etc:
Currently Working in
Expectation:
Cast/Subcast:

Currently we are doing following service
a) Publishing candidates profile with photo
b) Free SMS for any new member gets updated
c) Free SMS for any Vadhu var melava indicating date, venue
city etc of our samaj to all registered members
d) This link is famous in all internet communities i.e Orkut,
Facebook Ibibo etc

e) Presence in all leading ad agency sight i.e just dial, click
india.com etc,Google search engine etc
f) Free database of candidate in this websight
g) Newes, Views and inspirational thoughts, forwrds etc

e) we are present on ibbo,twitter, facebook, orkut etc
Your's Faithfully
Mr H B Suryawanshi, Sir
ईमेल hbsuryawanshi@gmail.com

Keep the Mind like an Ocean &Enjoy the Day Like a Fish in the heart of an Ocean...!!Have a cool day...!!

"When someone shares with you something of value, you have an obligation to share it with others."















Chinese proverb







Bhavishya

Looking for a suitable bride or groom?Please see the list below...Pls see labels,,grooms/bride

Looking for a suitable bride or groom?Please see the list below...Pls see labels,,grooms/bride
Matrimonial service dedicated to Panchal sutar lohar samaj candidates ..pls call us on mobile

शुभ मंगल सावधान ...

शुभ मंगल हा संस्कार असतो.आयुष्यात एकदाच देवा ब्राम्हानांच्या साक्षीने आप्त स्वकियांचा साक्षीने , सनई चौगादांच्या गजरात होत असतो म्हणुनच आई वडिल हे ठअरवितना गम्भिर्याने विचार करत असतात.शिक्षण , चारित्र्य घराने ह्याला साजेसा जोडीदार शोधण्याची धडपड चालू आसते . तरुण तरुनी आपल्या आशा आकांक्षा जोड़ी दाराच्या निवडी वर केन्द्रित करत असतात .जितकी दृष्टी व्यापक तितके निवडी चे क्षेत्र व्यापक व विशाल होते .पंचक्रोशीतल्या नात्यांच्या मर्यादा ही तोकड्या वाटू लागतात. निवडी साठी जेवढे जास्त पर्याय तेवढी जोड़ीदाराची निवड मनासारखी.लाखात जोडीदार मिल्तोही पण त्यासाठी पर्याय .. वधु वर नाव नोंदणी...

What is Marriage? Marriage may be defined as socially approved sexual alliance whose off springs also have social recognition and approval. Jacob and Stern say, “Marriage is a term of social relationship of husband and wife and of plural of mates, also used for ceremony of uniting material parents”. Thus marriage alone is an institution which results in social recognition of children..

मनोराथाचे इमले रचून स्वप्न साकार होत नसतात.तर उठा जागे व्हा ,कामाला लागा मित्रांनो आपला जीवनसाथी हाकेच्या अंतरावर हार घेउन उभा आहे .विवाह ठरवायचा म्हणजे अनेक प्रश्न निर्माण होत असतात त्यावर उपाय एकच तो म्हणजे विवाह नोंदणी

आपल्या जातीचा सुयोग्य वधु वर निवाडी साठी आम्हाला साथ दया.वेगाने काळ धावतो आहे विवाह योग्य मूला,मुलींचे वय वाढते जात आहे पण आपल्या स्वप्नाची रानी किंवा राजा गवसत नाही.जो फक्त विचार करत बसला तो संपला. समाजातले मुले, मुली खुप शिकू लागली , उत्तमोतम नोकरी व व्यवसाय करू लागले. त्याना राज्याच्या , देशाच्या ही सीमा आपुरी वाटू लागली.आता तर बरेच जन देशाच्या काना कोपरा साता समुद्रा पार कर्तुत्वाची गुढी उभरत आहे.जीवनाचा अनुरूप जोडीदार निवडन्या साठी विवाह संस्थे वरचा त्यांचा दृढ़ विश्वास , उच्च शिक्षण घेवुनिही आपली परंपरा , रीती रिवाज , मागच्या वंशजांचे विवाह संस्था मजबुतिसथी केलेले प्रयत्न ह्यावर ज्यांची श्रधा अटल आहे आशा महाराष्ट्रभर, संपूर्ण भारत देशात, सम्पूर्ण विश्वात जे वास्तव करून आहे अश्या सर्व सुतार लोहार समाज बांधवांना समर्पित आहे ही websight

Beuty of the women... Beutiful slides

Marriages are made in Heavens........Best luck


Search This Blog

Tuesday, September 30, 2008

Congratulation


!!Jay Vishwakarma bhagawan!!Jay maharashtra!!Jay Hind!!
Congrates Rutuja Suryawanshi for winning first prize for GROUP DANCE competetion
held in SHAHU NAGAR Ganapati festival , Chinchwad. 20 teams were participated

Sunday, September 28, 2008

Namaskar KAKA

Namaskar KAKA. sarvapratham mala friend mhanun add kelyabaddal dhanyavad.
Tumhi khup stutya upakram hathi ghetala aahe tyas manapasun shubhechya.
Me sudhdha sutar community kadhali aahe ti tumhi join karavi hi vinanti.

Shri Nivas:

Saturday, September 27, 2008

Fwd: looking for bride of sutar community

---------- Forwarded message ----------
From: yogesh
Date: Thu, Sep 25, 2008 at 12:16 PM
Subject: looking for bride of sutar community
To: hbsuryawanshi@gmail.com

Hi Haribhau,

I am looking for a bride of sutar community. Can you please help me in that.

Thanks,

Yogesh

Senior Software Engineer


Saturday, September 20, 2008

FW: Ek Patra

 

Hi ,

 
ती . बाबा आणि सौ . आईस ,

बंड्याचा शि . सा . .वि .वि .

मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप येऊन पोहोचलो . तुम्ही लगोलग मला बाईक घेऊन दिल्यामुळे माझी कॉलेजला आणि क्लासला जाण्याची मस्त सोय झालीय बरं का ! पुण्यात बाईक चालवायला जबरी मजा येते.  

पुणेकरांचे आवडीचे पूर्वीचे वाहन म्हणजे सायकल . आपल्या गावात देवाला सोडलेल्या रेड्याला जसे कोणीही काहीही करत नाहीत , तसेच इथे सायकलस्वारांना कोणताही नियम लागू नाही . पोलिसांची नजर चुकवून आणि शिट्टीचा इशारा ऐकून ऐकल्यासारखे करून हे झक्कासपैकी पसार होतात. काय करणार ! सध्याचे लाइफच धावपळीचे झाले आहे . त्यांचा दोष कसा गं म्हणता येईल आई ?

इथल्या दुचाकीचालकांना ऊर्जाबचतीचे महत्त्व खूपच पटले आहे . त्यांच्या वाहनावरसुद्धा तीन जण आरामात बसतात . सिग्नलपाशी लाल दिवा असला तरी ते सहसा थांबत नाहीत ; कारण त्यामुळे पेट्रोल जास्त जळते . मी कुठेसे वाचले , की वळताना हात दाखवायचा, तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे. म्हणून हात दाखवायचे कष्ट कोणी घेत नाहीत. शिवाय हात दाखवून अवलक्षण करू नये म्हणतात. त्यामुळेच की काय काही रिक्षाचालक पायाने वळण्याचा इशारा करतात.

इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात. आहे ना गंमत? शाळांचे रिक्षावाले काका खूप प्रेमळ असतात. रिक्षात १२ - १५ मुले घेऊन ते मायेची भूक कशीबशी भागवितात. आई, पुणेकर फार लठ्ठ होऊ लागलेत असा अहवाल मध्यंतरी तू वाचला असशीलच. त्यावर उपाय म्हणून रिक्षावाले फक्त लांब अंतरावरचे प्रवासी स्वीकारतात. बसचालकांनाही पुणेकरांच्या लठ्ठपणाची खूप काळजी वाटते . त्यामुळे ते स्टॉपच्या अलीकडे किंवा पलीकडेच बस थांबवितात.

बाबा, येथील वाहतूक पोलिस पर्यावरणाबाबत सजग आहेत. एक कागद बनविण्यासाठी अनेक झाडे तोडावी लागतात. त्यामुळे नियम तोडणाऱ्याला कागदाची पावती फाडून दंड करणे ते गुन्हाच समजतात. मध्यंतरीच्या वादामुळे मोटारचालकांचा " लेन' या शब्दावर खूप राग आहे. "लेनची शिस्त पाळा' असा फलक वाचला , की ते हटकून ती सूचना धुडकावतात. बाबा, दुसरी आनंदाची बातमी म्हणजे मला लायसन्स अगदी होस्टेलपोच मिळाले. कसे ते मात्र गावाला आलो की सांगेन !

( ता . . - बंटीला मोकळ्या मैदानात सायकल शिकवू नका. मे महिन्यात मी त्याला कर्वे रस्त्यावर दोन दिवसांत शिकवेन)

तुमचा लाडका

बंड्या



 

 

 

 

 

******************************************************************************************************************************************************** "This e-Mail may contain proprietary and confidential information and is sentfor the intended recipient(s) only. If, by an addressing or transmission error,this mail has been misdirected to you, you are requested to delete this mailimmediately. You are also hereby notified that any use, any form of reproduction, dissemination, copying, disclosure, modification, distribution and/or publication of this e-mail message,contents or ts attachment(s) other than by its intended recipient(s) is strictly prohibited. Any opinions expressed in this email are those of the individual and not necessarily of the organization. Before opening attachment(s), please scan for viruses." ********************************************************************************************************************************************************  

Thursday, September 18, 2008

Fwd: BRIDE REQUIRED FOR DOCTOR

---------- Forwarded message ----------
From: <Sunil.
Date: Mon, Sep 15, 2008 at 3:47 PM
Subject: BRIDE REQUIRED FOR DOCTOR
To: hbsuryawanshi@gmail.com
Cc: sunil.

Suryavanshi Sir,

Hello. I came to know about you through the website.
I am looking for a bride for my brother who has done MBBS and is presently working in Mumbai.
Can you help me enrolling his name or suggest some brides ?
I am giving my cell No. below and my father's cell No. is who lives in Nasik.

Regards,
Sunil